anushka-450
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने जीक्यू मासिकासासाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. काळ्या रंगाच्या झिरझिरीत कपड्यांमधील अनुष्काचे छायाचित्र मासिकाच्या कव्हर पेजवर छापण्यात आले आहे. अनुष्काच्या या फोटोशूटने पुन्हा एकदा तिला चर्चेत आणले आहे. भारतीय खेळाडू विराट कोहलीसोबत असलेल्या मैत्रीबाबत आधीच जोरदार चर्चा सुरु आहे.
येत्या १९ डिसेंबरला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा ‘पीके’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. यात अनुष्का नव्या लूकमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
anushka-450-2

Story img Loader