बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असून लवकरच ती आई होणार आहे. अनुष्का आणि विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गूडन्युज दिल्यापासून सातत्याने चाहत्यांमध्ये अनुष्काचीच चर्चा सुरु असते. सध्या अनुष्का तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत असून अनेकदा ती बेबीबंपसोबतचे फोटो शेअर करत असते. यावेळी मात्र, अनुष्काने खास तिच्या बाळासाठी एक फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनुष्काने फॅशन आणि लाइफस्टाइल मासिक VOGUE INDIA साठी फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे यात अनुष्काचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. हे मासिक जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित होणार आहे. याचे काही फोटो अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आबेत.

‘Capturing this for myself , for life !’, असं कॅप्शन अनुष्काने या फोटोंना दिलं आहे.तिच्या या कॅप्शनवरुन ती स्वत:देखील या फोटोंच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे.

बाळाच्या आगमनासाठी All Set! थाटात पार पडलं अनिता हसनंदानीचं बेबीशॉवर, पाहा फोटो

दरम्यान, अनुष्का लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिची काळजी घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेग्नंसीच्या काळात अनुष्काने फिट आणि हेल्दी राहण्याचा पूरेपुर प्रयत्न करत आहे. यात विराटनेदेखील तिला साथ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.