बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी तिस-या अपत्याला जन्म देणार असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. आपल्याला तिसरे अपत्य व्हावे, अशी गौरीची तीव्र इच्छा होती. यासाठी सरोगसी पद्धतीने हे दाम्पत्य तिस-या मुलाला जन्म देणार असल्याचे देखील या वृत्तात म्हंटले आहे.
शाहरूख आणि गौरी यांच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली असून, त्यांना १५ वर्षांचा आर्यन आणि १३ वर्षांची सुहाना ही दोन मुले आहेत. दूरदर्शनवरील फौजी या मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या शाहरूख नंतर बॉलिवडचा सुपरस्टार झाला. आमीर खान आणि किरण राव यांनी डिसेंबर २०११ मध्ये सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा