बऱ्याचवेळा मालिकांमध्ये चौकटीबाहेर जात काही तरी नवीन संदेश किंवा एक वेळगी कथा सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यानंतर बऱ्याचवेळा यामुळे बरात गोंधळ होतो. तसचं एक सध्या एका लोकप्रिय मालिकेसोबत घडलं आहे. हे पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बडे अच्छे लगते है २ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत असा गोंधळ झाला आहे. या मालिकेतील प्रिया आणि राममध्ये झालेल्या वादामध्ये अशी एक घटना घडली आहे. याभागात दुहेरी अर्थ असणारे संवाद राम आणि प्रियामध्ये सुरु असतात. याचवेळी चुकून राम कंडोमचं पाकिट काढतो आणि यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु झाली. यामध्ये दोघांचा सुरु असणारा संवाद कुठच्याकुठे जातो आणि त्यातच कंडोमचा बॉक्स समोर येतो.

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

आणखी वाचा : “…असले घाण आरोप कोणी लावू नका”, विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय

राम म्हणजेच अभिनेता नकुल मेहता, प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण तितक्यातच प्रिया कंडोमचं पाकिट समोर आणते आणि ते पाहून राम देखील शॉक होतो आणि तो बोलताना अडखळू लागला. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ मजेशीर असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र ही काय डोकेदुखी आहे, असं म्हणत मालिकेची खिल्ली उडवली आहे.