बॉलिवूडच्या अभिनेत्री फोटोशूटमुळे किंवा पार्टीतील बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असतात. तसेच सोशल मीडियासारख्या माध्यमावर आपले मत व्यक्त करतानादेखील ट्रोल होत असतात. अभिनेत्रींना गैरवर्तवणुकीलादेखील सामोरे जावे लागते. बॉलिवुडच्याच नव्हे तर पाकिस्तानातील अभिनेत्रींनबाबत फसवणूक झाली आहे.

निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा यांनी नुकताच एका खुलासा केला आहे. माजिर राजा हे YouTuber देखील आहेत. त्याने आरोप केला आहे की पाकिस्तानच्या लष्कराने अभिनेत्री सजल अलीचा ‘हनी ट्रॅप’ म्हणून वापर केला होता. मेजर राजा ‘सोल्जर स्पीक्स’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवतात आणि त्यांचे सुमारे ३ लाख सदस्य आहेत.

reshma shinde kelvan arrange by pratiksha mungekar and ashutosh patki
मालिकेत तुफान भांडणं पण, पडद्यामागे…; रेश्मा शिंदेच्या केळवणासाठी ऑनस्क्रीन जाऊबाईंनी केलेली ‘अशी’ तयारी, पाहा व्हिडीओ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
marathi actor pratap phad marathi news
‘ब्लॅक वॉरंट’मधील ‘सनी त्यागी’ ठरतोय लक्षवेधी; मराठमोळा दिग्दर्शक प्रताप फड यांच्या अभिनयाचे कौतुक
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…

दाक्षिणात्य चित्रपट का चालतात? नागराज मंजुळेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

अभिनेत्री तिच्या आणि इतर काही अभिनेत्रींवर बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल सजल अलीने मेजर राजा यांच्यावर टीका केली आहे. सामा टीव्हीशी बोलताना तिने हे सांगितले. मेजर राजाने कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतले नाही फक्त अभिनेत्रींची आद्याक्षरे वापरली. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी असा अंदाज लावला की व्हिडिओमध्ये नमूद केलेली आद्याक्षरे ही त्या अभिनेत्रींची आहेत ज्यांनी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) निर्मित नाटकांमध्ये काम केले होते.

कोण आहे सजल अली?

सजल अलीचा जन्म १९९४चा असून ती एक एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००९ मध्ये तिने जिओ टीव्हीच्या विनोदी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती ‘मेहमूदाबाद की मलकैन’ नावाच्या लोकप्रिय कौटुंबिक नाटकात दिसली.

Story img Loader