चित्रपट, मालिका, फेसबुक, ट्विटर, सॉफ्टवेअर, वेबसाइट्स यांसारखी महत्त्वाची माहिती मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली लाखो माध्यमे आज इंटरनेटवर कार्यरत आहेत. परंतु ही सर्वच माध्यमे आज ब्लॅक हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ब्लॅक हॅकर्स म्हणजे असे लोक जे केवळ पैसे मिळवण्याच्या हेतूने इंटरनेटवरून माहितीची चोरी करतात. मोठमोठय़ा सुरक्षा यंत्रणा भेदण्यात निपुण असलेल्या या अट्टल गुन्हेगारांनी अनेक नामवंतांना अक्षरश: हैराण करून सोडले आहे. अगदी काल परवा अय्यिलदिज नामक एका टर्कीश हॅकर ग्रुपने अभिनेता अमिताभ बच्चन व गायक अदनान सामी यांचीही ट्विटर अकाऊं ट्स हॅक करून त्यावर देशविघातक संदेश दिले होते. असाच काहीसा प्रकार अमेरिकन अभिनेत्री बेला थॉर्नच्या बाबतीतही घडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in