आगामी भाग मिल्खा भाग हा आपल्या जीवनावर आधारित  चित्रपट तरूणांना प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे महान धावपटू मिल्खा सिंग यांनी म्हटले आहे. १२ जुलै रोजी प्रदर्शित होणारा राकेश ओमप्रकाश दिग्दर्शित हा चित्रपट मिल्खा सिंग यांनी पाहिला असून, त्याच्या प्रदर्शनास मान्यता दिली आहे.
मी दिल्ली येथे हा चित्रपट पाहिला असून, चित्रपटातील कुठल्याही भागासाठी आपली कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हा चित्रपट तरूणांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ७७ वर्षीय मिल्खा सिंग ज्यांची फ्लाईंग शीख म्हणूनही ओळख आहे, ते चित्रपटाच्या प्रिमियरला लंडन येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबर फरान अख्तर, सोनम कपूर, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि चित्रपटाशी संबंधीत अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मिल्खा सिंग म्हणाले, “चित्रपटाचे लंडन येथे खास प्रदर्शन होणार आहे. फरहानने मला त्यांच्याबरोबर उपस्थित राहण्याचा आग्रह केला. तो म्हणाला तिकडे माझे अनेक चाहते असून मला प्रत्यक्ष पाहाण्याची त्यांची इच्छा आहे.”

Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Star Pravah Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Off Air
१२६१ भाग, ४ वर्षांचा प्रवास; ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ लोकप्रिय मालिका संपली! सेटवर ‘असं’ पार पडलं सेलिब्रेशन, कलाकार झाले भावुक
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
Story img Loader