दिग्दर्शक प्रसाद ओक आपल्या चित्रपटांमधून कायमच वेगळे विषय मांडत असतात. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘चंद्रमुखी’. तिन्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या विषयांची मांडणी आपल्याला बघायला मिळाली. ‘चंद्रमुखी’ चित्रपट हा विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर बेतलेला चित्रपट. अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना तमाशापट बघायला मिळाला. यातील गाण्यांची क्रेझ आजही बघायला मिळत आहे, नुकतेच एका भोजपुरी अभिनेत्रीने यातील गाण्यावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सोशल मीडियावर चर्चेत असते. भोजपुरी चित्रपटात ती आपल्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करत असते. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटनवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात तीन ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘बाई ग’ हे गाणं आपल्या पद्धतीने सादर केलं आहे. या व्हिडिओला तिने कॅप्शन देखील दिला आहे, भावा मराठी शिकत आहे असं तिने पोस्टमध्ये लिहलं आहे. या पोस्टमध्ये तिने निशांत भटला टॅग केलं आहे. दोघे बिग बॉसमध्ये एकत्र झळकले होते.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर त्यांचा जिवलग मित्र सुनील पाल भावुक, म्हणाला…

मध्यंतरी सोशल मीडियावर एक एमएमएस व्हायरल झाली होती, यामध्ये अक्षर सिंह असल्याचा अनेक जणांनी दावा केला होता. अभिनेत्रीने यावर आपली प्रतिक्रिया दिली होती ती असं म्हणाली होती ज्याने कोणी हे केलं आहे मला फरक पडत नाही. मी आतापर्यंत व्हिडिओ बघितलेला नाही. मी अशा छोट्या गोष्टींवर रडत बसणारी नाही. याचा मला त्रासदेखील होत नाही.

अक्षरा सिंह हे भोजपुरी सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. मेहनत करून ती तिने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बिग बॉस, ओटीटीनंतर तिने हिंदी टीव्ही मालिकेत आपले स्थान निर्माण केले आहे. वेळोवेळी तिने ट्रोलर्सना सुनावलेदेखील आहे.