दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. दरवेळी तो त्याच्या कामाने प्रेक्षकांना वेड लावतो. आता तो पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. या त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘एनटीआर-31’ असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in