बॉलिवूडची ड्रामा क्वीन आणि ‘बिग बॉस’ स्पर्धक राखी सावंतने नुकतीच शमिता शेट्टीच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी शिल्पा शेट्टीने बहीण शमिता शेट्टीसाठी स्पेशल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत राखीने बिग बॉस १५ च्या स्पर्धकांना आमंत्रण दिले होते. यावेळी शिल्पाचा आणि राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राखीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत राखीने डेनिम शर्ट आणि स्कर्ट परिधान केलं आहे. तर शिल्पाने नारंगी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी व्हिडीओच्या सुरुवातीला शिल्पा बोलते की “मला राखीने दोन शब्दात तिची स्तुती करायला सांगितली आहे. तर, तिची स्तुती दोन शब्दात कशी करणार. तर मी फक्त हे बोलेल की राखी ही ‘द बिग बॉस’ आहे.” यावर राखी शिल्पाला विचारते, ‘मी कशी दिसते?” यावर शिल्पा बोलते की “खूपचं हॉट दिसते.” तर राखी बोलते की “मी विचार केला की शमिता आणि शिल्पा हॉट दिसतील तर मी पण हॉट दिसली पाहिजे.”

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलत का?

णखी वाचा : “तिला प्रेम आणि पाठिंबा द्या कारण…”, सुकेश चंद्रशेखने केले जॅकलिनचे समर्थन

राखीने या आधी शमिताच्या बर्थडे पार्टीतील अनेक फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये राखी आणि तिचा पती रितेश दिसत आहेत. त्यांच्यासोबत जय भानूशाली, निशांत भट्ट आणि राकेश भट्ट दिसत आहेत.