छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये अभिजीत बिचुकलेची वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली होती. तेव्हा पासून तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. दरम्यान, नुकताच बिचुकलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बिचुकलेने सरळ पंतप्रधानांचे नाव घेतले आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या टिकिट टू फिनाले मिळण्यासाठी स्पर्धक प्रचंड मेहनत घेत आहेत. यासाठीच एक टास्क सुरु होता. त्यावेळी टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकानं सांगायचं होतं की कोणता स्पर्धक फिनालेमध्ये जाण्यासाठी पात्र नाही. तर यावेळी शमिता बिचुकले कसा पात्र नाही हे सांगत म्हणाली, पण तिला मस्करीत उत्तर देत बिचुकले म्हणाला,’माझ्यासमोर पंतप्रधानही आले तरी मी माझी बोलायची भाषा बदलणार नाही.’

Joe Biden Farewell Speech
Joe Biden Farewell Speech : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बायडेन यांचा निरोपाच्या भाषणातून धोक्याचा इशारा, देशातील अतिश्रीमंतांवर केली टीका
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद

आणखी वाचा : फ्लॅट, दागिने आणि महागड्या गाड्या दीपिकाची एकूण संपत्ती माहित आहे का?

आणखी वाचा : बिडीच्या जाहिरातीवर आपला फोटो पाहून धर्मेंद्र यांनी सांगितले त्यामागचे सत्य

दरम्यान ‘तिकिट टू फिनाले’चा आणखी एक टास्क झाला होता. त्या टास्कनंतर रश्मि देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसत आहे. या दोघींच्याही चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे सध्या या दोघींची नावं सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहेत.

Story img Loader