बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते. ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. न्यासाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. मात्र तरीही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. आताही एका पार्टीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्यंतरी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेली असतानादेखील नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले.

न्यास देवगणचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत न्यासा गाडीतून उतरत पार्टीमध्ये जाताना दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा वन पीस घातला होता. पार्टीत जात असताना तिने पापाराझींनीसी संवाद साधला. यावेळी तिने परिधान केलल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल केलं गेलं जात आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…

अल्लू अर्जुनची शाहरुखच्या ‘या’ चित्रपटात एन्ट्री; साकारणार ‘ही’ भूमिका

न्यासाचा व्हिडीओवर एकाने लिहले आहे “बाप रे बाप हिच्या ड्रेसिंग सेन्सला सलाम,” तर दुसऱ्याने लिहले आहे, “नक्की हिने परिधान तरी काय केले आहे?” आणखीन एकाने लिहले आहे, “ही अचानक गोरी कशी काय झाली?” तिसऱ्याने लिहले आहे “तिचा ड्रेस खूपच विचित्र आहे.” अनेकांचं म्हणणं आहे “ती कायम नशेत असते.” एकाच्या मते तिच्या डोळ्यातून कळतं तिने दारूचे सेवन केले आहे.

न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबतही खूप चर्चा होत असतात. पण ती सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे. इतक्यात तरी तिचा बॉलिवूडमध्ये यायचा कोणताही विचार नसल्याचं अनेकदा काजल आणि अजयने स्पष्ट केलंय. दरम्यान काजोल नुकतीच ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात दिसली होती.

Story img Loader