बॉलिवूड सेलिब्रिटीचा गणेशोत्सव म्हटलं की चर्चा होते ती म्हणजे सेलिब्रेशनची, मोठमोठाल्या समारंभांची. सध्याही एकिकडे ढोल- ताशांचा गजर, फुलांची आरास आणि प्रचंड उत्साही वातावरणात बरेच बी- टाऊन सेलिब्रिटी हा उत्सव साजरा करण्यात मग्न आहेत. यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, सोनू सुद आणि संजय दत्त या सारख्या कलाकारांच्या घरी बाप्पाचं आमगन झालं आहे. या बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपल्या बाप्पाचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या घरी बाप्पांचं आगमन झालं असून त्याच्या मुलाने बाप्पाची आरती केली.

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या घरी बाप्पांचं आगमन झालं असून त्याच्या मुलाने बाप्पाची आरती केली.