काही वर्षांपूर्वी अभिनेता राज किरण अटलांटामध्ये मनोरुग्णालयात असल्याचे म्हटले जातं होते. राज किरण गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता आहे. आजपर्यंत त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत. राज किरण ८० च्या दशकात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. राज किरण बहुतेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसला. ‘कर्ज’, ‘बसेरा’ आणि ‘अर्थ’ यांसारख्या चित्रपटांसाठी राज किरण आजही लोकांच्या लक्षात आहेत. राज किरण आज कुठे आहे? हे कोणालाच माहीत नाही. राज किरण आज आपल्यात असता तर त्याला आपल्या मुलीच्या यशाचा अभिमान वाटला असता. राज किरणच्या मुलीचे नाव काय आहे आणि ती काय करते? हे तुम्हाला माहित आहे का?

आणखी वाचा : Siddhanth Kapoor Drug Test : ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी फक्त…”

kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Advocate Pralhad Kokare Elected Chairman and CA Yashwant Kasar Vice-Chairman of Cosmos Cooperative Bank
कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्षपदी यशवंत कासार
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Arvind Pilgaonkar passed away, Veteran singer-actor Arvind Pilgaonkar, Arvind Pilgaonkar ,
ज्येष्ठ गायक – अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
Jessica Alba husband Cash Warren separation
२० वर्षांची साथ अन् ३ मुलं, प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याचा १६ वर्षांचा संसार मोडला?

राज किरणच्या पत्नीचे नाव रुपा आहे. रिपोर्ट्सनुसार, राज किरणची अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर रुपा यांनी दुसरं लग्न केलं. आता त्यांचं नाव रुपा मशरुवाला आहे. तर राज किरणच्या मुलीचे नाव रिशिका महतानी शाह आहे. ११ वर्षांपूर्वी रिशिका तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिचे वडील राज किरण हे भेटले असून मनोरुग्णालयात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर पुढे येऊन या सगळ्या अफवा आहेत असे तिने सांगितले होते.

आणखी वाचा : आता घरबसल्या पाहता येणार ‘धर्मवीर’, लवकरच येतोय या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहितीये का?

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

आणखी वाचा : Squid Game चा दुसरा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

रिशिका एक ब्लॉगर आणि ज्वेलरी डिझायनर आहे. रिपोर्टनुसार रिशिका फाइन ज्वेलरी बनवते आणि ब्लॉगिंग करते. रिशिका आजही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वडिलांचे फोटो शेअर करताना दिसते. रिशिकाने २०१४ मध्ये बॉयफ्रेंड रवि शाहसोबत सप्तपदी घेतल्या होत्या.

Story img Loader