गेल्या चार-पाच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. दोघेही दोन दिवस मुंबईत एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. परिणीतीने याबद्दल मौन बाळगलं असलं तरी राघव चड्ढांच्या काही वक्तव्यांमुळे या दोघांच्या नात्याच्या चर्चा लग्नापर्यंत येऊन ठेपल्या आहेत.

परिणीती चोप्रा-खासदार राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार? दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरू

kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
AAP MLA Dinesh Mohaniya booked for flying kiss
Video: प्रचारादरम्यान महिलेला दिला फ्लाईंग किस; ‘आप’ आमदारांवर गुन्हा दाखल
Male teacher hug female student obscene video school student teacher viral video
“अरे तुझ्या मुलीसारखी ना ती?”, एकट्या विद्यार्थीनीला पाहून शिक्षकाने मारली मिठी अन्…, शाळेतील धक्कादायक VIDEO व्हायरल
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो

‘परिणीतीबद्दल नाही तर राजकारणाबद्दल विचारा’, असं म्हणत राघव चड्ढा लाजले आणि दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय. तुम्ही लग्न करणार आहात का? असा प्रश्न राघव चड्ढा यांना विचारण्यात आला, त्यावर त्यांनी हसत उत्तर दिलं. ‘लग्न करू तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगू, मी काहीही लपवत नाहीये,’ असं राघव चड्ढा म्हणाले.

मॅनेजरने ऑफर लपवली अन् अमृता रावच्या हातून गेला सलमान खानचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

तुम्ही आणि परिणीती चोप्रा एकत्र मुंबईत दिसला होतात, त्यानंतर तुमच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत, या चर्चा खऱ्या आहेत का? असा प्रश्न विचारला असता चड्ढा म्हणाले, ‘तुम्ही मला राजनितीबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल नाही. तसेच लग्न करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेन,’ असं ते लाजत म्हणाले. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या बातम्या खऱ्या आहे की फक्त चर्चा, याचं उत्तर गुलदस्त्यात आहे.

Story img Loader