अभिनेते पीयूष मिश्रा त्यांच्या खास शैलीसाठी बॉलिवूडमध्ये ओळखले जातात. अभिनयाबरोबरच त्यांची गाणी, कविता आणि लाइव्ह परफॉरमन्स चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या अनेक मुलाखतीत आणि कॉन्सर्ट्समध्ये ते अनेक किस्से प्रेमाने ऐकवत असतात. अशाच एका मुलाखतीत पीयूष मिश्रा यांनी आपल्या खडतर काळात घडलेली एक भीषण आठवण सांगितलेली . ज्या आठवणीने आजही त्यांना शहारा येतो.. कोणती होती ती आठवण जाणून घेऊयात.
Video: गोष्ट पडद्यामागची- रात्रभर प्रेताच्या बाजूला झोपले होते पीयूष मिश्रा, अभिनेत्याच्या आयुष्यातील ‘तो’ अंगावर शहारा आणणारा किस्सा
पीयूष मिश्रा अख्खी एक रात्र प्रेताच्या बाजूला झोपले होते.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
![piyush](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/piyush.jpg?w=1024)
First published on: 13-05-2023 at 11:17 IST
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor and screenwriter piyush mishra spent entire night besides his friends dead body rnv