बॉलिवूडमधील कायम चर्चेतील जोडी म्हणजे रणवीर सिंग दीपिका पदुकोण, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात प्रेक्षकांनी पसंत केले होते. बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. दोघे सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतात. नुकताच रणवीर सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो आपल्या पत्नीबरोबर धमाल, मस्ती करताना दिसत आहेत.

रणवीर दीपिका जरी आपापल्या करियरमध्ये व्यस्त असतील तरी ते एकमेकांसाठी वेळ काढत असतात, सध्या ते दोघे एका बोटीतून प्रवास करत आहेत. या प्रवासाचा आनंद घेत आहेत. रणवीरने नेहमीप्रमाणे थट्टा मस्करी केली ज्यावर दीपिकाने त्याला मारलं, हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दोघे सध्या आपली सुट्टी एन्जॉय करताना दिसून येत आहे. या दरम्यान त्यांनी कॅजुएल टी-शर्ट, वाइट स्नीकर्स, सनग्लासेस, शॉर्ट्स अशा पद्धतीची फॅशन त्यांनी केली आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी

“तुम्ही काहीही केलंत तरी…”; ट्रोलिंगबद्दल जान्हवी कपूरने मांडलं स्पष्ट मत

दीपिका पदुकोण ही लवकरच शाहरुख खानसह ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दीपिकाचा या चित्रपटातील अंदाज बोल्ड आहे. याशिवाय ती हृतिकसह ‘फायटर’मध्येही दिसणार आहे. तर रणवीर हा लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाबद्दल अनेक बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असा दावाही एकाने केला होता. त्यानंतर रणवीरने या बातम्या केवळ अफवा होत्या, असे सांगितले होते. ज्यामुळे या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Story img Loader