अनुष्का शर्मा आणि करण जोहर एकमेकांचे चांगले मित्र – मैत्रीण आहेत. अनुष्काने करणच्या ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात काम केले आहे. करण जोहरच्या चॅट शोमध्येही अनुष्का पाहुणी म्हणून हजेरी लावतान दिसते. आता अशातच ‘कॉफी विथ करण’मधील तिचे एक जुने विधान चर्चेत आले आहे. यामध्ये अनुष्काने करणच्या विरोधात तिला करणवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करायचा आहे, असे ती म्हणताना दिसते.

अनुष्का तिच्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखली जाते. एकदा अनुष्का करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आली होती. पण तेव्हा तिने जे विधान केले ते ऐकून करणला धक्काच बसला होता. अनुष्काने नॅशनल टीव्हीवर सांगितले होते की करण तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. तसेच जॅकलीनलाही हा अनुभव आला असल्याचे तिने सांगितले होते.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

आणखी वाचा : Video: सिक्युरिटी चेकिंग न करताच करण जोहर निघाला विमान पकडायला, दाराबाहेर उभ्या सुरक्षारक्षकाने केलं असं काही की…

‘ए दिल है मुश्कील’च्या चित्रीकरणादरम्यान करणचे अनुष्कावर क्रश असल्याचे त्याने उघड केले होते. त्यावर अनुष्काने उत्तर दिले की ती आनंदी आहे. यानंतर ती मस्करीच्या मूडमध्ये आली आणि म्हणाली, “मी त्याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करणार आहे. कधीकधी तो मला चुकीचा स्पर्श करायचा.” त्यावर तिच्या शेजारी बसलेल्या कतरिनाने अनुष्काचे हे बोलणे सांभाळून घेतले.

हेही वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

पण त्यानंतरही अनुष्का शांत झाली नाही. ती करणकडे पाहात म्‍हणाली, “जॅकलीनने मनीष मल्होत्राच्‍या पार्टीनंतर तुझ्या विरोधात तक्रार केली होती की, तू तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहेस.” त्यावरही “कायदेशीर बाबींवर नंतर चर्चा करू,” असे सांगून कतरिनाने विषय बदलला. आता अनुष्काचे हे जुने विधान पुन्हा चर्चेत आले आहे.

Story img Loader