बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुखला ओळखले जाते. त्यांचे लाखो चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ते दोघेही मजेशीर रिल व्हिडीओ करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच जिनिलियाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे ते दोघेही चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितेश आणि जिनिलियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत जिनिलीया ही रितेशला त्याच्या आयुष्यातील समस्यांबद्दल विचारत असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : Video : …अन् पुरस्कार मिळाल्यानंतर रितेश देशमुख जिनिलीयाच्या पडला पाया

“मी कधीपासून तुला तुझ्या आयुष्यात नक्की कोणती मोठी समस्या आहे”, असे जिनिलीया विचारताना दिसत आहे. त्यावेळी रितेश हा तिच्यकडे पाहतो आणि त्यावर जिनिलीया त्याला “मी तुला समस्येबद्दल विचारते आणि तू मात्र सतत माझ्याकडे बघतोस”, असे म्हणताना दिसते.

रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. तर काहींनी रितेश आणि जिनिलिया या जोडीचे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.