बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान तिच्या बिनधास्त स्वभावामुळे सर्वांचच लक्ष वेधून घेत असते. तिचा सेन्स ऑफ ह्युमर देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. बऱ्याच जाती मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींची गमतीत खिल्ली उडवताना दिसते. आता बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने चार चौघात फराह खानची मस्करी केली आहे.

फराह खान नुकतीच तिचा भाऊ साजिद खानबरोबर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. फराह तिचा भाऊ साजिद, अभिनेत्री हुमा कुरेशी, दिग्दर्शक मल्होत्रा यांच्याबरोबर हैदराबादला सानिया मिर्झाची शेवटची टेनिस मॅच बघायला रवाना झाली. प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Pune woman slaps a drunk man in bus for touching her badly molesting bus video viral on social media
“कुठेही हात लावशील का?”, पुण्यात महिलेने दारुड्याला घडवली जन्माची अद्दल; ‘त्या’ बसमध्ये नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO
Rahul Gandhi BJP MP Ruckus
Rahul Gandhi Video : “लाज वाटत नाही का? दादागिरी करता…”; जखमी भाजपा नेत्याला पाहायला गेलेल्या राहुल गांधींना खासदारांनी सुनावलं

आणखी वाचा : “माझं लग्न अयशस्वी…”; फराह खानने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

या व्हिडीओमध्ये ही सगळी मंडळी एका बसमध्ये बसून विमानाकडे रवाना होताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यात भरपूर गप्पा गोष्टी सुरू होत्या. फराने त्या सर्वांचा एक व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये सर्वजण या ट्रिपबद्दल आपापलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. तर अखेरीस फराहच्या हातातून मोबाईल काढून हुमाने तिच्या हातात घेतला आणि तिला विचारलं, “पुन्हा एकदा तू तुझ्या ड्रेस बद्दल काय सांगू इच्छितेस? तू ही बेडशीट का घातली आहेस?” तर हो माझ्या या प्रश्नावर फराहचा चेहरा पडला. तिने तिच्या हटके शैलीत उत्तर देत हुमाकडून तिचा मोबाईल काढून घेतला.

हेही वाचा : Photos: तब्बूच्या ग्रँड बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन फिस्कटला; शेवटी घरीच केली शिल्पा शेट्टी आणि फराह खानबरोबर पजामा पार्टी

आता त्यांचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. ह्या गमतीशीर व्हिडिओवर फराहचे आणि हुमाचे चाहते विविध प्रतिक्रिया देत त्यांची ही मजा-मस्ती आवडल्याचं सांगत आहेत.

Story img Loader