परदेशात आपल्या कुटुंबासह रमलेली प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आली. मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्या मातीत पुन्हा आल्याचा आनंद प्रियांकाला झाला. मुंबईदरम्यानचे तिचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता प्रियांका पुन्हा मुंबई सोडून परदेशात परतण्याच्या तयारीमध्ये आहे. पण आपल्या मातीमधून पुन्हा दुसऱ्या देशामध्ये जायचं म्हटल्यावर ती भावूक झाली. प्रियांकाने एक पोस्ट शेअर करत मुंबईवर आपलं किती प्रेम आहे हे व्यक्त केलं.

आणखी वाचा – आलिया भट्ट व रणबीर कपूर झाले आई-बाबा अन् चर्चेत आला करण जोहर, मीम्स पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं की, “मुंबईची सफर आता पूर्ण झाली आहे. आपल्या घराची गोष्टच काही निराळी असते. घरी पुन्हा परतण्यासारखं दुसरं सुख नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मला जो पाठिंबा, प्रेम मिळालं ते पाहून मी भारावून गेले. अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्या टीमबरोबर तुम्ही नसता तर काहीच शक्य झालं नसतं.”

प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती बाबुलनाथ, चर्चगेट पाहून खूप छान वाटलं असं बोलताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर हा संपूर्ण प्रवास आठवणीत राहावा म्हणून तिने सेल्फी व व्हिडीओही काढले आहेत. आता प्रियांका तिच्या कामासाठी दिल्लीला रवाना झाली आहे.

आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?

एका ब्रँड प्रमोशच्या चित्रीकरणासाठी प्रियांका भारतात आली आहे. सध्या ती दोन हॉलिवूड चित्रपटांवर काम करत आहे. ‘सिटाडेल’ व ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ या चित्रपटांमध्ये ती काम करताना दिसेल. तसेच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटामध्येही प्रियांका काम करणार आहे.

Story img Loader