ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने बॉलिवूडमधील राजकारणावर प्रकाश टाकला होता. तसेच या राजकारणामुळेच आपल्याला बॉलिवूड सोडून हॉलिवूडला जावे लागल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. प्रियांकाच्या या खुलासानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. आता प्रियांकाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या लेस्बियन एन्काउंटरचा खुलासा करताना दिसत आहे. त्याच्या या गुपिताने करण जोहरलाही आश्चर्यचकित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘कॉफी विथ करण’मध्‍ये प्रियांकाने लेस्‍बियन एन्‍काउंटरचा खुलासा केला.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ २०१४ सालचा आहे. जेव्हा प्रियांका चोप्रा अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये शोमध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमात दीपिका आणि प्रियंका यांना करण जोहरने विचारले की त्यांचा कधी लेस्बियनसोबत संबंध आला आहे का? यावर प्रियांकाने दिलेल्या उत्तरानंतर करण आणि दीपिका आश्चर्यचकित झाले आहेत. प्रियांका म्हणाली, एकदा एका महिलेने तिला प्रपोज केले होते. मात्र, परिस्थिती हाताळण्यासाठी प्रियांकाने ती कोणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये असल्याचे खोटे बोलली होती.

प्रियांकाने बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले होते खोटे

प्रियंका म्हणाली की, मला माहित नाही, पण मला प्रपोज करण्यात आले होते.” एका नाईट क्लबमध्ये, काही वर्षांपूर्वी ती मुलगी खूप गोड आणि खूप बबली टाईप होती. तिला कसे सांगावे हे मला कळत नव्हते. कारण ती माझ्या ओळखीची व्यक्ती होती. पण मी तिला सांगितले ‘बेब, माझा एक बॉयफ्रेंड आहे. सध्या तो माझ्याजवळ नाहीये. पण मला मुलं आवडतात.