अभिनेत्री राखी सावंत पती आदिल खानमुळे चर्चेत आहे. राखीने आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी अटक केली. आदिल सध्या तुरुंगात आहे. आदिलचं अफेअर असल्याचं उघड झाल्यानंतर राखीच्या संसारात वादळ आलं होतं. त्यानंतर राखीने स्वत:च आदिलच्या गर्लफ्रेंडच नाव कॅमेऱ्यासमोर जाहीर केलं होतं.

राखी व आदिलने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. लग्नाच्या सात महिन्यांनंतर राखीने याबाबत खुलासा केला होता. अनेक दिवसांच्या ड्रामानंतर राखीबरोबर लग्न केल्याचं आदिलने मान्य केलं होतं. आदिलआधी राखीने रितेश राजबरोबर लग्न केलं होतं. बिग बॉस हिंदीमध्ये राखी पहिला पती रितेशसह सहभागी झाली होती. परंतु, नंतर घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. रितेश व आदिलआधी राखीला कोणा तिसऱ्याच व्यक्तीबरोबर लग्न करायचं होतं. २०१८ मध्ये राखीने ‘पॉप बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
beed accident loksatta
अपघातात नियोजित वधूच्या पित्यासह दोन ठार, केज-बीड मार्गावरील घटना
UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
Living apart together trend
‘Living apart together’ म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड का वाढतोय?
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…

हेही वाचा>> गायक अरमान मलिकला दोन बायका असलेल्या युट्यूबरच्या पत्नीने सुनावलं, म्हणाली “माझ्या नवऱ्याची…”

हेही वाचा>> देबिना बॅनर्जीला इन्फ्ल्युएन्झा बी व्हायरसची लागण; तीन महिन्यांच्या लेकीपासून दूर राहतेय अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…

राखीने दीपक कलालशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. इतर मॉडेल व अभिनेते असूनही दीपक कलालशी तुला लग्न का करायचं आहे? असा प्रश्न राखीला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना राखी म्हणाली, “दीपक एक नमुना आहे. तो आयुष्यभर माझ्याबरोबर राहून माझी सेवा करेल. लग्न करण्याची आधी मी पवित्र आहे. लग्न करण्यानंतरही मी पवित्रच राहीन. माझ्या वर्जिनिटीबाबत त्याने प्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे लग्नानंतरही मी वर्जिनच राहीन”.

हेही वाचा>> इरफान खानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याला समजलं अन्…

राखीने दीपक कलालबरोबर लग्न केलं नाही. त्यानंतर तिने स्वयंकर केलं होतं. राखीने स्वयंवरमध्ये इलेश परुजनवाला याची निवड केली होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. परंतु, त्यांनी लग्न केलं नाही. त्यानंतर राखीने बिग बॉस १५ मध्ये रितेशची नवरा म्हणून ओळख करुन दिली होती. रितेशबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर राखी आदिलबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण आता पतीविरोधात गंभीर आरोप केल्यानंतर राखी वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Story img Loader