चित्रपटाच्या पडद्यावर आपण जे पाहत असतो ते पाहतांना खरं वाटत असलं तरी दिग्दर्शकाला ते अचूकपणे साधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कधी कलाकार उपलब्ध नसतात तर कधी चित्रपटाच्या शूटच्या लोकेशनची अडचण येते; त्यामुळे काहीतरी शक्कल लढवून चित्रीकरण करावं लागतं, हेच झालं होतं आराधना चित्रपटाच्या वेळेस. ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ या गाण्यात तुम्हाला स्क्रीनवर शर्मिला आणि राजेश खन्ना एकत्र तर दिसत होते पण ते नव्हते, नेमका विषय काय? जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sharmila tagore was not ready to shakre screen with rajesh khanna rnv