बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. शर्लिन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र, सध्या शर्लिन आपल्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शर्लिनने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, यासाठी तिने एक अटही ठेवली आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- कुटुंबाचा उल्लेख अन् दुसऱ्या अभिनेत्रीशी तुलना केल्याने संतापली ‘मुन्नी’, हर्षाली मल्होत्रा ट्रोलरला म्हणाली, “तुम्हाला लाज…”

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
marathi actor siddharth khirid propose to girlfriend in goa
दोन देश, दोघांचं करिअरही वेगळं…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्यात घातली लग्नाची मागणी; म्हणाला, “२२ एप्रिल २०२२…”

शर्लिनला पैपराजींनी राहुल गांधींबरोबर लग्न करशील का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नला उत्तर देत शर्लिन म्हणाली, हो मी राहूल गांधींशी लग्न करु शकते पण लग्नानंतर मी माझं अडनाव बदलणार नाही. शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मात्र, अद्याप शर्लिनच्या या वक्तव्यावर राहुल गांधींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शर्लिन ‘पौरुषपूर’ बेवसिरीजमध्ये झळकली आहे. २८ जुलैला ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमध्ये शर्लिनने महाराणी स्नेहलताची भूमिका साकारली आहे. शर्लिन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुमळे चर्चेत असते. शर्लिन ‘दोस्ती: फ्रेंड्स फॉरएवर’, ‘रेड स्वास्तिक’, ‘वजह तुम हो’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Story img Loader