तापसी पन्नू व इम्तियाज अली दोघेही एकत्र दिसणार आहेत, पण चित्रपटासाठी नाही तर एका मुलाखतीसाठी. बॉलीवूडमध्ये हटके विषय असलेले चित्रपट देणारा इम्तियाज अली व हुरहुन्नरी अभिनेत्री तापसी पन्नू ‘इंडियन एक्सप्रेस’ च्या ‘एक्सप्रेसो’ सीरिजमध्ये हजेरी लावणार आहेत. ५ जुलै रोजी हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात तापसी आणि इम्तियाज आपले चित्रपट, करिअर व इतर प्रश्नांची उत्तरं देतील.

‘एक्सप्रेसो’ हा इंडियन एक्सप्रेसचा तास-दीड तासांचा लाइव्ह कार्यक्रम आहे. यात प्रेक्षकांनाही प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. हा कार्यक्रम हैदराबादमध्ये पार पडतोय. या मुलाखतीत तापसी व इम्तियाज करिअर, आयुष्य, चित्रपट आणि आवडत्या गोष्टींसह अनेक विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहेत. कार्यक्रम तुम्हाला खाली दिलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Hathras Stampede What Exactly happened
Hathras Stampede : “गुरुजींची कार मंडपातून निघाली, अन् लोकांनी…”, पीडिताने सांगितली आपबिती; हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Aliaa Bhatt
“राहाने असे काहीही करू नये, ज्यामुळे…”; आलिया भट्टने मांडली लाडक्या लेकीबद्दल तिची भूमिका
sussanne khan mother talks about hrithik roshan
“हृतिक रोशन अन् माझी मुलगी आता…”, सुझान खानच्या आईचं वक्तव्य; म्हणाल्या, “दोघेही आपल्या मुलांवर…”
virat kohli daughter vamika biggest concern after India won t20 worldcup
“खेळाडूंना रडताना पाहून…”, भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट! विराटच्या लेकीला वाटली याबद्दल काळजी
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

इम्तियाज अली व तापसी पन्नू यांची ही खास मुलाखत हैदराबादेतील ताज फलकनुमा पॅलेसमध्ये पार पडतेय.