अभिनेत्री ट्विंकल खन्ना मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरीही विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. ती सतत नवीन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असते आणि आयुष्याकडे बघण्याचा तिचा हाच सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच सर्वांना आवडतो. आता एक पोस्ट शेअर करत तिने ती सध्या काय करते? याचं उत्तर दिलं आहे.

ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच तिच्या आयुष्यात काय घडामोडी घडत आहेत, हे चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी लंडनमधून मास्टर्स करत असल्याचं तिने सांगितलं आहे.

prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

हेही वाचा : डिंपल कपाडिया यांनी अक्षय कुमारला घातली होती ट्विंकलबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्याची अट, कारण…

ट्विंकलने नुकताच एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती कॉलेज कॅम्पसमध्ये असल्याचं, तेथील मैत्रिणींबरोबर फिरत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने या वयामध्ये शिक्षण घेण्याचा तिचा अनुभव शेअर केला. तिला इथे शिकायला सुरुवात करून आता नऊ महिने झाले आहेत आणि ती मास्टर्स पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आली असल्याचं तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं. याचबरोबर ‘एज इज जस्ट अ नंबर’ म्हणत तिने अनेकांना प्रेरणाही दिली आहे.

आणखी वाचा : Video : महागड्या गाड्यांतून फिरण्याऐवजी ट्विंकल खन्नाने घेतला रिक्षा प्रवासाचा आनंद, चालकाला म्हणाली…

आता ट्विंकल खन्नाची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते आणि मनोरंजनसृष्टीतील तिची मित्रमंडळी तिच्या या निर्णयाचं कौतुक करत तिला शिक्षणासाठी शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader