ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन आज १० दिवस झाले आहेत. हा चित्रपट १६ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. सुरुवातीचे तीन दिवस बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱ्या या चित्रपटाची चौथ्या दिवसापासून घसरण सुरू झाली ती अद्याप कायम आहे. पण, त्यातल्या त्यात रविवारी २५ जून रोजी चित्रपटाच्या कमाईत २४ जूनपेक्षा थोडी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

शनिवारी चित्रपटाने ५.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती, आता रविवारची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार शनिवारपेक्षा कमाईत थोडी वाढ झाली आहे. सॅकनिल्‍कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, रविवारी ‘आदिपुरुष’च्या कमाईत थोडीशी वाढ झाली आहे आणि बॉक्स ऑफिसवर त्याने जवळपास ६ कोटींची कमाई केली आहे. यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २७४.५५ कोटी रुपये झाले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी दिली मुलांच्या कामांबद्दल माहिती, म्हणाले, “पार्थेशने दोन वर्षे…”

तब्बल ६०० कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीजच्या १० दिवसांनंतरही ३०० कोटींचा आकडा गाठण्यापासून खूप दूर आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणेही कठीण झाले आहे. निर्मात्यांनी वादग्रस्त संवाद बदलूनही चित्रपटाला त्याचा फारसा फायदा झालेला नाही.