Adipurush Box Office Collection Day 13 : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान सारखी तगडी स्टार चित्रपटात असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकलेला नाही. सुरुवातीचे तीन दिवस बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या या चित्रपटाची चौथ्या दिवसापासून घसरण सुरू झाली ती अद्याप कायम आहे.

हेही वाचा- ‘लस्ट स्टोरीज २’ च्या निमित्ताने काजोलने पहिल्यांदाच स्त्रीसुखाविषयी मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “आपण मोकळेपणाने…”

Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
Fussclass Dabhade Box Office Collection
हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! ३ दिवसांत कमावले तब्बल…; म्हणाला, “तिकीटबारीवर…”
first class Dabhade team surprised audience with Rs 112 tickets on its release day
पहिल्याच दिवशी ११२ रुपयांत तिकीट; ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची प्रेक्षकांसाठी खास ऑफर
Elizabeth Ekadashi fame Sayali Bhandarkavathekar Currently studying Physiotherapy
“बांगड्या गरम, बांगड्या गरम…” म्हणणारी ‘ती’ झेंडू सध्या काय करते? जाणून घ्या..
Digital arrest scammer
शेअर मार्केटमधून ५० लाखांचे ११ कोटी कमावले; डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये सगळे गमावले
Shraddha Kapoor and Shakti Kapoor buy luxury apartment
श्रद्धा कपूर व शक्ती कपूर यांनी मुंबईत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

‘आदिपुरुष’च्या कमाईत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. आता चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षक मिळणे बंद झाले आहे. आदिपुरुष’ने प्रदर्शनाच्या १२व्या दिवशी म्हणजेच दुसर्‍या मंगळवारी १.७५ कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर आता चित्रपटाच्या १३ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा- महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्याचा आलिया भट्टच्या आईला होता पश्चाताप, सावत्र लेक पूजाचा मोठा खुलासा

सॅकनिल्‍कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या १३व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या बुधवारी ‘आदिपुरुष’ने केवळ १.५० कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंतची ही सगळ्यात कमी कमाई असल्याचे सांगण्यात येत आहे. या कमाईनंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २८१.४ कोटी रुपये झाले आहे.

हेही वाचा- “तू खूप चुकीचं केलंस…,” श्रेया घोषालचे चाहते करण जोहरवर नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं

आदिपुरुषमधील काही दृश्य आणि संवादावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. वाढत्या वादानंतर निर्मात्यांनी चित्रपटातील संवादात बदल केल. मात्र, या बदलाचा फारसा परिणाम झालेला दिसून आला नाही. तब्बल ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीजच्या १३ दिवसांनंतरही ३०० कोटींचा आकडा गाठू शकला नाही. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.

Story img Loader