बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिले आहेत. १९८८ मध्ये आलेला कयामत से कयामत तक चित्रपटातून आमिरने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. गेली ३५ वर्ष त्यांने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिले आहेत. धूम ३ मधील आमिरची अॅक्शन प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये आमिर प्रेक्षकांवर आपली जादू चालवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. फ्लॉप चित्रपटानंतर आमिरला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आदित्य चोप्राने आमिरबरोबर धूम ४ करण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा- सलमान खानबरोबरच्या ब्रेकअपवर का बोलत नाही ऐश्वर्या? अभिनेत्रीने खुलासा करत म्हणालेली, “मी हे विसरले नाही…”

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपट फ्लॉप होताच आमिरने अभिनयातून ब्रेक घेण्याचे ठरवले होते. त्याला थोडा वेळ आपल्या कुटुंबाला द्यायचा असल्याचे आमिरने स्पष्ट केले होते. मात्र, आता आमिर पुन्हा चित्रपटात काम करण्यास इच्छुक आहे. त्याला अॅक्शन चित्रपट करण्याची इच्छा आहे. धूमच्या नव्या सिक्वेंससाठी आमिर खान आदित्या चोप्राला भेटायला गेला होता. आमिर ‘धूम 3’ मध्ये दमदार अ‍ॅक्शन करताना दिसला होता आणि त्याला ‘धूम ४’ मध्येही अॅक्शन करण्याची इच्छा होती. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार आदित्यने ‘धूम ४’मध्ये आमिरसोबत काम करण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा- गर्भवती पत्नीला भर कार्यक्रमात ओढत नेल्याने ट्रोल, सना खानचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण?

आदित्यला ‘धूम ४’ मध्ये एका नवा सुपरस्टार आणायचा आहे. तो रणबीर कपूर किंवा रणवीर सिंगबरोबर चित्रपट करण्यास इच्छुक आहे. सतत फ्लॉप चित्रपट आणि नंतर हातातून गेलेला ‘धूम ४’ चित्रपट हा आमिर खानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता आमिर कोणत्या अॅक्शनमध्ये दिसणार हे पाहाणं महत्वाचं असेल.

Story img Loader