बॉलीवूडमध्ये सध्या आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा सुरू आहे. स्पेन ट्रिप असो किंवा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचं रिसेप्शन हे दोघेही अनेक सोहळ्यांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. सध्या आदित्य आणि अनन्याचा मुंबईतील एका पार्टीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “…म्हणून अक्षया देवधरेने थांबवली आहेत स्वतःची कामं”; पती हार्दिक जोशीने सांगितलं कारण

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

मुंबईतील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनरसाठी गेले होते. यावेळी दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले होते आणि अभिनेत्रीने आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. डिनर पार्टीला या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. रेस्टॉरंटमध्ये आदित्य-अनन्याचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला.

हेही वाचा : दीपिका पदुकोणला ‘अशी’ मिळाली ‘जवान’मध्ये काम करण्याची संधी, दिग्दर्शक अ‍ॅटली म्हणाला, “तिच्या डोळ्यात…”

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा हा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी दोघांच्या या रोमँटिक व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, आदित्य आणि अनन्या एकमेकांना शोभत नाहीत अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका युजरने या व्हिडीओवर “आदित्य आणि अनन्या या दोघांचंही करिअर फारसं बरं सुरू नाहीये त्यामुळे ते एकत्र फिरत असतात” अशी प्रतिक्रिया दिली आहे. याउलट आदित्य-अनन्याच्या चाहत्यांनी ट्रोलर्सला उत्तर देत या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गेली होती आत्महत्या करायला पण…; स्वतः प्रसंग सांगत म्हणाली…

दरम्यान, दोघांच्याही कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री अनन्या पांडे अलीकडेच आयुष्मान खुरानाबरोबर ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात झळकली होती. याशिवाय आदित्य रॉय कपूर लवकरच अनुराग बासूच्या ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटात सारा अली खानसह मुख्य भूमिकेत दिसेल. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Story img Loader