ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फेब्रुवारी (मंगळवारी) आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आदिलच्या अटकेनंतर राखीने त्याच्यावर गंभीर आरोपही केले. आता आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

Shocking video of young man abuse young girl for denying his proposal viral video
VIDEO: प्रपोज नाकारला म्हणून त्याने अक्षरश: हद्दच पार केली! भररस्त्यात तिच्याबरोबर केलं असं काही की…, तरुणाचं कृत्य पाहून येईल संताप
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…

ओशिवरा पोलिस ठाण्याबाहेर राखीला पाहताच तिला पापाराझी छायाचित्रकारांनी तसेच प्रसार माध्यमांनी घेरलं. राखी अगदी निराश दिसत होती. दरम्यान राखीला आदिलबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिच्याबरोबर काही भलतंच घडलं. राखी अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळली.

राखी खाली पडताच एकच गोंधळ उडाला. तिच्या संपूर्ण टीमने राखीला पकडून गाडीच्या दिशेने नेलं. पण या सगळ्या प्रकरणात नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. राखी चक्कर येऊन खाली पडली तरी तिने तिच्या हातातला फोन काही सोडला नाही असं नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून म्हटलं आहे.

आणखी वाचा – आदिल खानच्या पहिल्या पत्नीचा राखी सावंतला फोन, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी…”

अनेकांनी तिची खिल्ली उडवली. तसेच चक्कर येणं हे राखीचं नाटक आहे असंही अनेकांनी म्हटलं. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आईच्या निधनानंतर माझं लग्नही मोडलं असं राखी सातत्याने म्हणत आहे.

Story img Loader