यंदाचं प्रो कबड्डी लीगचं विजेतेपद जयपूर पिंक पँथर्स या संघाने मिळवलं. यपूर पिंक पँथर्स या संघाने पुणेरी पलटनचा ३३-२९ असा पराभव करून विजेतेपदाचा मान मिळला. अभिषेक बच्चन हा जयपूर पिंक पँथर्स संघाचा मालक आहे. जयपूर पिंक पँथर्स विजयी ठरल्यानंतर त्याने कुटुंबियांबरोबर स्टेडियममध्ये आनंद साजरा केला. अभिनेता रणवीर सिंगही ‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रो कबड्डी लीगच्या अंतिम सामन्याला पोहोचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Video : …अन् रणवीर सिंगने वनिता खरातला मारली घट्ट मिठी, व्हिडीओ शेअर करताच बॉयफ्रेंड म्हणाला…

८ वर्षांनी जयपूर पिंक पँथरने प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावलं. यानंतर अभिषेकसह पत्नी ऐश्वर्या राय बच्चन व मुलगी आराध्या बच्चन स्टेडियममध्ये हजर होती. अभिषेकची टीम जिंकल्यानंतर अभिषेक व ऐश्वर्याने एकमेकांना घट्ट मिठी मारली. तर आराध्याही आनंदी दिसत होती.

दरम्यान रणवीर व ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीर स्टेडियममध्ये येताच त्याने ऐश्वर्याची भेट घेतली. यावेळी ऐश्वर्याने रणवीरचे गाल ओढले. यावेळी रणवीरही खूपच खूश झाला.

आणखी वाचा – Video : भरपार्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवऱ्यासह Lip Lock करतानाचा व्हिडीओ समोर, रोमान्सही केला अन्…

ऐश्वर्याने रणवीरचे गाल ओढल्यानंतर त्याने तिचा हात हातात घेतला. रणवीरने ऐश्वर्याच्या दोन्ही हातांना किस केलं. यावेळी आराध्या दोघांकडे एकटक बघत होती. ऐश्वर्या व रणवीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.