‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या इव्हेंटचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या इव्हेंटला चित्रपटातील स्टारकास्ट अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर व अलाया फर्निचरवाला उपस्थित होते.

‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाच्या या कार्यक्रमात चारही कलाकार मंचावर उभे राहून पोज देत होते, यावेळी अक्षय कुमारजवळ अलाया उभी होती. तिने लाँग टेल शॉर्ट ड्रेस घातला होता. त्या ड्रेसवर अक्षय कुमारचा पाय पडला. तिचा ड्रेस अक्षयच्या शूजखाली अडकला. त्यानंतर बराच वेळ अलाया अक्षयने त्यावरून पाय हटवण्याची वाट पाहत होती. नंतर अक्षयला लक्षात आलं आणि त्याने पाय हटवला व तो तिथून दूर झाला.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

अलाया व अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींच्या मते, तिने अशा कार्यक्रमाला वेगळा ड्रेस घालायला हवा होता, तर काहींनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.

Story img Loader