अभिनेत्री आलिया भट्ट ही आज भारतातील आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती रणबीर कपूरबरोबर विवाहबद्ध झाली. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तिने तिच्या मुलीला जन्म दिला. रणबीर आणि आली आणि आतापर्यंत त्यांच्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आणलेला नाही. तर आलिया-रणबीरची मुलगी राहाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. आता आलियाने राहाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

आलिया नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करत त्यांच्या संपर्कात असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेत चाहत्यांची संवाद साधला. यावेळी तिच्या चाहत्यांनी राहाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची आलियाने खूप मोकळेपणाने उत्तरं दिली.

Sana Khan reveals name of her son shares first family photo
सना खान दुसऱ्यांदा झाली आई, फोटोंमध्ये दाखवली धाकट्या मुलाची झलक; नावही केलं जाहीर
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Twinkle Khanna
“अक्षय कुमार असा लहान मुलगा…”, राजकीय विचारसरणी वेगळी असल्याच्या प्रश्नांवरून ट्विंकल खन्नाचा संताप, म्हणाली…
Rupali Bhosale
“यशाच्या शिड्या जिच्या जीवावर…”, ‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसलेने दिल्या आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाली, “मी कायम…”
Gautam Adani on son Jeet Adani Diva Jaimin marriage
Gautam Adani Video : मुलाच्या लग्नात सेलिब्रिटिंचा महाकुंभ गोळा होणार का? गौतम अदाणीचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…
shubhangi gokhale on daughters live in relationship decision
लेकीने लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय सांगितला तेव्हा…; सखी-सुव्रतबद्दल काय म्हणाल्या शुभांगी गोखले?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता
Mahakumbh Mela 2025 Prayagraj
Mahakumbh Mela 2025: ‘त्याने आईवरचं प्रेम सिद्ध केलं….’ आईची महाकुंभमेळ्यात जाण्याची अपूर्ण इच्छा मुलाने केली पूर्ण… PHOTO पाहून हळहळले नेटकरी

आणखी वाचा : “लेकीचं संगोपन आणि काम एकत्र कसं सांभाळतेस?” आलिया भट्टच्या उत्तराने वेधलं लक्ष, अभिनेत्रीचे विचार वाचून तुम्हीही कराल कौतुक

या सेशनदरम्यान एका चाहत्याने आलियाला प्रश्न विचारला की, “बेबी राहा कशी आहे?” त्यावर आलियाने उत्तर दिलं, “राहा आता नऊ महिन्याची झाली आहे आणि ती खरा आनंद आहे.” आलियाने दिलेल्या या उत्तराने आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आलिया भट्टचं शिक्षण किती माहितेय का? वाचून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

दरम्यान, आलिया नुकतीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता रणवीर सिंहची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटातील आलियाच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Story img Loader