बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. आलियाने रविवारी (६ नोव्हेंबर) गोंडस मुलीला जन्म दिला. बॉलिवूड ते अगदी हॉलिवूडच्या कलाकारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनादेखील आनंद झाला आहे, भट्ट व कपूर कुटुंबातील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता.

गुरुवारी सकाळी आलियाला रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला असून तिचा पती रणबीर कपूर हा तिला नेण्यासाठी आला होता. रुग्णालयामधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.ज्यात रणबीर कपूर गाडीतून आपल्या घरी रवाना झाला. ६ नोव्हेंबरला आलिया आणि रणबीर मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय रिलायन्समध्ये पोहोचले होते. त्यानंतर आलिया लवकरच बाळाला जन्म देईल अशी चर्चा रंगली होती. मात्र काही तासांच्या आतच आलियाने मुलीला जन्म दिला.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसह कपूर कुटुंबीय त्यांच्या मुंबईतील ‘कृष्णराज’ या बंगल्यात गृहप्रवेश करणार आहेत. कपूर कुटुंबियांचा हा आलिशान बंगला आता आलिया-रणबीरच्या मुलीसाठी सज्ज झाला आहे. या बंगल्यात नुकतंच नुतनीकरण आणि इंटेरिअरचं काम करण्यात आलं आहे. कपूर कुटुंबियांच्या या आठ मजली बंगल्यात आलिया-रणबीरच्या मुलीसाठी खास एक मजला तयार करण्यात आला आहे

Story img Loader