‘शोले’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड म्हणून आहे. लेखक सलीम-जावेद यांनी जेव्हा ‘शोले’ या चित्रपटाची कथा कलाकारांना ऐकवली त्यानंतर कलाकार वेगळ्याच भूमिकेसाठी हट्ट धरून बसले होते. एवढंच नाही तर गब्बरसिंग ही भूमिका साकारणारे अमजद खान यांनी त्यांच्या शूटच्या पहिल्याच दिवशी चाळीस रिटेक घेतले होते. ‘शोले’ बद्दलचे किस्से जाणून घ्या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या भागातून…

Story img Loader