बॉलिवूडचे स्टार किड्स सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यातलीच एक म्हणजे अनन्या पांडे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. अनेकदा आपल्या बोल्ड लूकमुळे ती चर्चेचा विषय ठरत असते. पण आता मात्र एका वेगळ्याच कारणाने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळलं आहे. ती अलीकडेच ITA अवॉर्ड फंक्शनमध्ये बोल्ड ड्रेस परिधान करून पोहोचली होती. अनन्याचा लूक खूपच आकर्षक होता पण गर्दीत बोल्ड ड्रेस परिधान करणं तिला चांगलंच महागात पडलं.

अनन्या पांडेने एक लाल रंगाचा अत्यंत बोल्ड ड्रेस परिधान करून या अवॉर्ड फंक्शला हजेरी लावली. अनन्याने लाल रंगाचा शॉर्ट टॉप आणि गुलाबी रंगाचा हाय स्लिट स्कर्ट परिधान केला होता. जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर स्वतःची झलक दाखवत मीडिया फोटोगरफार्सना फोटो देण्यासाठी पोहोचली तेव्हा तिची फजिती झाली.

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा

हेही वाचा : ‘या’ ठिकाणी कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा होणार विवाहबद्ध, तारीखही ठरली

अनन्या जेव्हा कॅमेऱ्यासमोर तिची बोल्ड स्टाईल दाखवण्यासाठी पोहोचली तेव्हा तिच्या टॉपचा पट्टा घसरला. तिची स्टायलिस्ट धावत आली आणि कॅमेऱ्यासमोर अनन्याचा टॉप नीट करू लागली. खचाखच भरलेल्या त्या सोहळ्यात अनन्याच्या ड्रेसमुळे तिला त्रास झाला.

आणखी वाचा : ओरहान अवत्रमणीशी असलेल्या अफेअरच्या चर्चांवर अखेर जान्हवी कपूरने सोडले मौन; म्हणाली, “आम्ही दोघं…”

यावेळचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी अनन्या पांडेवर उर्फी जावेदच्या डिझाइनची कॉपी केल्याचा आरोपही केला. तर काही लोक अनन्या पांडेच्या फोटोंना अंग प्रदर्शनावरून ट्रोल करताना दिसले.

Story img Loader