अनिल कपूर हे बॉलीवूडमधील एक एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फिटनेस आणि लाइफस्टाइलमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या व्यायामाच्या सवयीमुळे आताच्या अनेक तरुण अभिनेत्यांना टफ फाईट देताना दिसतात. आता त्यांनी त्यांचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

अनिल कपूर गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांचं फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. अनिल कपूर सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता त्यांनी त्यांचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून सर्वच जण आश्चर्याचकित झाले आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

आणखी वाचा : Photos: अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनिता कपूर यांनी नातवाला दिली ‘ही’ खास भेट

अनिल कपूरने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते मायनस ११० डिग्री तापमानात वर्कआउट करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर ते करताना त्याने शर्टही परिधान केलेला नाही. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “४० मध्ये खोडकर होण्याची वेळ गेली आहे. आता ६० मध्ये सेक्सी होण्याची वेळ आली आहे.” यासोबत त्यांनी फायटर मोड ऑन हा हॅशटॅगही वापरला.

आणखी वाचा : Video: चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क अन् ट्रेडमिलवर धावताना दिसले अनिल कपूर; नेटकरी म्हणाले, “काय गरज…”

आता या पोस्टवर कमेंट्स करत त्यांच्या या मेहनतीचं कौतुक करत आहेत. अनेकांनी कमेंट करत “तुमच्या फिटनेसच्या आवडीला सलाम” असं लिहिलं. तर याचबरोबर “तुम्हाला कोणीही मात देऊ शकत नाही,” असंही काहींनी लिहिलं. आता त्यांच्या या व्हिडीओमुळे सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहे.

Story img Loader