‘अॅनिमल’ फेम अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता आत्महत्या करणाऱ्या एका मुलीला वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा आहे, पण तो व्हायरल झाल्यानंतर सर्वजण मनजोत सिंगचे खूप कौतुक करत आहेत.

मनजोत सिंगचा २०१९ मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तो एका मुलीला वाचवताना दिसत आहे. ती मुलगी कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. हा व्हिडीओ २०१९ मधील आहे, तेव्हा मनजोत ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठातून बीटेक करत होता.

anant ambani and Radhika merchant dance at best friend sangeet ceremony video viral
Video: “अनारकली डिस्को चली…”, मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेचा मैत्रिणींसह जबरदस्त डान्स, तर अनंत अंबानी थिरकला ‘या’ गाण्यावर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
A Heart-Touching Reunion of two friends
Video : “ही दोस्ती तुटायची नाय” भांडण मिटल्यावर दोघी मैत्रीणी ढसा ढसा रडल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “म्हणून मैत्रीत गैरसमज नसावे”
Bollywood singer udit Narayan desires for bharat ratna amid Kissing Scandal, Says He Has No Regret
उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा केली व्यक्त, व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले, “मला पश्चाताप झाला नाही”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
Bigg Boss 18 Fame Vivian Dsena Share Special post for wife nouran aly
Video: ‘तुम ही हो’ गाणं गात विवियन डिसेनाने पत्नीला दिली फ्लाइंग किस, अभिनेत्याचा पाहा रोमँटिक अंदाज
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

व्हिडीओ शेअर करताना मनजोतने लिहिलं, “हे २०१९ मध्ये घडलं होतं. एक मुलगी आत्महत्या करत होती आणि देवाच्या कृपेने मी तिला वाचवू शकलो, मी योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो. आपल्या सर्वांना आयुष्यात अनेक समस्या आणि संकटांचा सामना करावा लागतो पण कधीकधी त्यांचा सामना करून जगणं हेदेखील धैर्याचं काम आहे.”

“Animal सारखे चित्रपट हिट होणं ही बाब चिंताजनक, कारण..”; जावेद अख्तर यांचं परखड मत

मनजोतने त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याचे चाहते व नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. ‘तू खूप चांगलं काम केलंस’, ‘तुझा खूप अभिमान आहे’, ‘तू रिअल लाइफ हिरो आहेस’, ‘हे घडलं त्यावेळी मी तिथे होते, मी घडलेला प्रकार माझ्या डोळ्यांनी पाहिला होता, तू तिथे वेळेवर पोहोचल्यानेच त्या मुलीचा जीव वाचला,’ अशा कमेंट्स त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांनी व त्याच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader