अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदाच रणबीर आणि रश्मिका मंदाना ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता चित्रपटातील पहिल्याचा गाण्याचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलला काय झालं? हॉस्पिटलमध्ये झाली दाखल, सोशल मीडियावर लाइव्ह येऊन म्हणाली…

Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Aishwarya Rai And Abhishek Bachchan attends aaradhya school event
Video : लेकीच्या शाळेत जोडीने पोहोचले ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन! सोबतीला होते ‘बिग बी’; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. उद्या चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘हुआ मैं’ असं गाण्याचं नाव असून हिंदीसह पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे. सध्या या पोस्टरमधील रणबीर-रश्मिकाच्या लिपलॉकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ‘हुआ मैं’ या गाण्याच्या पोस्टरची चर्चा सुरू आहे. रणबीर-रश्मिकाच्या या लिपलॉकमुळे गाण्यात दोघं रोमान्स करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- Rekha Birthday: रेखा यांनी विनोद मेहरासाठी रचलं होतं आत्महत्येचं नाटक? काय घडलं होतं? वाचा माहित नसलेला किस्सा

रश्मिकाने शेअर केलेल्या या पोस्टरवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अरे विमान कोसळेलं”, “रश्मिका हे चुकीचं आहे”, “हे तू काय केलं. विजयला धोका दिलास”, अशा प्रतिक्रिया रश्मिकाच्या चाहत्यांनी पोस्टरवर केल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अधिपतीने बायकोचं नाव काय ठेवलं? पाहा

हेही वाचा – Video: शर्मिष्ठा राऊतचे ‘हे’ शब्द ऐकताच स्वप्नील जोशी झाला थक्क; मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हे शब्द भाषेमधून काढून टाका”

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र वीएफएक्समुळे ‘अ‍ॅनिमल’चं प्रदर्शनं पुढे ढकलण्यात आलं आहे. वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट असल्यामुळे दिग्दर्शकला या चित्रपटासाठी अजून वेळ हवा होता. त्यामुळे निर्मात्यांनी ‘अ‍ॅनिमल’ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून १ डिसेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Story img Loader