विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांची मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर लढत झाली. या सामन्यात न्यूझीलंडचा तब्बल ७० धावांनी पराभव करत भारताने फायनलचे तिकीट पक्के केले. या सामन्यात विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय शतकांचं अर्धशतक पूर्ण करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटच्या या कामगिरीनंतर अनुष्काने त्याच्यासाठी खास पोस्ट केली.

World Cup Semi Final : “तुम्ही फायनल बघू नका”, भारताच्या विजयावरील अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांची विनंती

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

“देव हा सर्वोत्कृष्ट लेखक आहे! मी देवाची खूप आभारी आहे की मला तुझं प्रेम मिळालं, तुला दिवसेंदिवस मजबूत होताना आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना मला बघता आलं. तू स्वत:शी आणि खेळाशी नेहमी प्रामाणिक राहिलास. तू खरोखरच दैवी देणगी आहेस,” असं अनुष्काने विराटचा एक फोटो शेअर करत लिहिलं.

anushka sharma post for virat kohli
अनुष्का शर्माची इन्स्टाग्राम स्टोरी

इतकंच नाही तर अनुष्काने या सामन्यात ७ विकेट घेणारा भारताच्या विजयाचा शिलेदार मोहम्मद शामीसाठीही स्टोरी टाकली आहे. त्याचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा फोटो शेअर करत तिने टाळ्या वाजवणारे इमोजी पोस्ट केले आहेत.

anushka sharma post for shami
अनुष्का शर्माची मोहम्मद शामीसाठी पोस्ट

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड सामना खूपच रंजक झाला. भारताने न्यूझीलंडला ३९८ धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडकडून मिचेल आणि विल्यमसन यांनी उत्तम खेळी केली, भारताला विकेटची सर्वाधिक गरज असताना शामीने दोन विकेट्स घेतल्या आणि विजय खेचून आणला. या सामन्यात शामीने सात बळी घेतले. भारतीय फलंदाज व गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

Story img Loader