आयुष्मान खुराना याचा भाऊ अपारशक्ती खुराना याने त्याच्या मोठ्या भावाप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज तो त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीचा चाहत्यांची शेअर करत असतो. त्याच्या आयुष्यातील एक प्रसंग त्याने मध्यंतरी शेअर केला होता जो तेव्हा चर्चेचा विषय ठरला.

अपारशक्ती खुराना कायम त्याच्या आयुष्याबद्दल खुलेपणाने व्यक्त होत असतो. काही वर्षांपूर्वी तो ‘धोखा राउंड डी कॉर्नर’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने त्याच्या प्रेमभंग झाला असल्याचाही खुलासा केला होता. प्रेमभंग झाल्यामुळे त्याचा आयुष्य बदलून गेलं असं तो म्हणाला होता.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

आणखी वाचा : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक…’या’ अभिनेत्याला ओळखलंत का?; फोटो पोस्ट करत म्हणाला, “ट्रान्सजेंडर व्यक्ती…”

अपारशक्तीने तेव्हा सांगितलं होतं, “मी कॉलेजमध्ये असताना माझा प्रेमभंग झाला होता. प्रेमभंग होणं किंवा नकार मिळणं या गोष्टी आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या असतात. जोपर्यंत आपल्याला धोका किंवा नकार मिळत नाही तोपर्यंत आपण अनेक गोष्टी शिकू शकत नाही. माझ्या प्रेमभंगातून मी अनेक गोष्टी शिकलो.”

हेही वाचा : “हेल्मेट घालूनच पहिल्यांदा विकत घेतलं कंडोम”; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर किस्सा

अपारशक्ती त्याच्या कामाप्रमाणे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही बऱ्याचदा चर्चेत असतो. गेल्याच वर्षी तो बाबाही झाला. त्याने त्याच्या मुलीचं नाव आरझोई ठेवलं आहे.

Story img Loader