मलायका अरोरा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर ती अर्जन कपूरला डेट करत आहे. पण घटस्फोटानंतरही मलायका व अरबाजमध्ये मैत्री कायम आहे. आपल्या मुलांसाठी मलायका व अरबाज बऱ्याचदा एकत्र येताना दिसतात. त्यांचे यादरम्यानचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता मलायका व अरबाज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम विकास सावंतचं घर पाहिलंत का? स्वयंपाक घरात कुटुंबीयांसाठी बनवतोय जेवण

मलायका व अरबाज यांच्यामध्ये आजही मैत्रीचं नातं आहे. पण घटस्फोटानंतर दोघांचं पुन्हा एकत्र येणं नेटकऱ्यांना व त्यांच्या चाहत्यांना मात्र फारसं पटलं नसल्याचं दिसून येत आहे. या दोघांचा वांद्रे परिसरातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रात्री मलायका व अरबाज एकमेकांना भेटले असल्याचं यामधून दिसून येतं.

पाहा व्हिडीओ

मलायकाने यावेळी अरबाजचं जॅकेट परिधान केलं असल्याचं बोललं जात आहे. तर या दोघांना ट्रोलही करण्यात येत आहे. अर्जुन कपूर कुठे आहे, तू अरबाज खानचं जॅकेट परिधान का केलं?, मलायका तू पँट परिधान का केली नाही? पँट घालायला विसरलीस का? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

मलायकाने यावेळी लाँग स्वेट टी-शर्ट परिधान केलं असल्याचं दिसत आहे. तर अरबाजने काळ्या रंगाची पँट व शर्ट परिधान केलं आहे. अरबाजच्या लूकचं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून कौतुक केलं आहे.