आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अरशद वारसी होय. आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलंय. ‘असुर २’ या वेब सीरिजमुळे अरशद वारसी सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. सर्वत्र सीरिजची चर्चा असतानाच दुसरीकडे अरशदच्या मुलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अरशदची लेक तिच्या आईबरोबर पोज देताना दिसत आहे.

हेही वाचा – निसा देवगणचा कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन नक्की आहे तरी कोण? पार्टीतील ‘त्या’ फोटोंमुळे आहे चर्चेत

Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ

अरशदची पत्नी मारियाने लेक जेनेबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, ते फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोत मारिया इंडियन लूकमध्ये तर जेने इंडोवेस्टर्न कपड्यांमध्ये दिसत आहेत. अरशदची लेक जेने सोशल मीडियावर सक्रिय नाही. त्यामुळे अभिनेत्याला एवढी मोठी मुलगी आहे, याची कल्पना चाहत्यांना नव्हती. जेनेच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अरशदने १४ फेब्रुवारी १९९९ रोजी मारिया गोरेटीशी लग्न केलं होतं. या दोघांना जेक आणि जेने नावाची दोन अपत्ये आहेत. अरशद व मारिया मुलांचे फार फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. त्यामुळे मारियाच्या फोटोत जेनेला पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. मारिया व जेने खूप सुंदर दिसत आहेत, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

Story img Loader