भारताचा स्टार क्रिकेटर के.एल.राहुल व बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. २३ जानेवारीला ते विवाहबद्ध होणार असल्याची माहिती आहे.

अथिया शेट्टी व राहुल ग्रॅण्ड वेडिंग न करता अगदी साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अथिया व राहुल यांच्या वेडिंग डेस्टिनेशनबाबत माहिती समोर आली होती. ‘ईटाम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार सुनील शेट्टीच्या खंडाळ्यामधील फार्म हाऊसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

Milind Gawali
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये…”, मिलिंद गवळी असं का म्हणाले?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
paaru fame sharayu sonawane so excited for Divya Pugaonkar
‘पारू’ फेम शरयू सोनावणे ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नासाठी आहे खूप उत्सुक, म्हणाली…
tharla tar mag arjun will married to sayali reveals chaitanya
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
tejashree jadhav rohan singh wedding photos
मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पती आहे बँकर; लग्नाचे फोटो पाहिलेत का?
Kanyadaan Fame Marathi Actor Wedding
‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा! पत्नीचं सिनेविश्वाशी आहे खास कनेक्शन, पाहा फोटो

हेही वाचा>>भर कार्यक्रमात उर्वशी रौतेलाला प्रेक्षकांनी रिषभ पंतच्या नावाने चिडवलं, अभिनेत्रीने बोलणं थांबवलं अन्…; पाहा व्हिडीओ

हेही वाचा>> “बाप झालो…”, ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज

आता अथिया व राहुलच्या लग्नाची गेस्ट लिस्ट समोर आली आहे. क्रिकेट व बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटी अथिया-राहुलच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यांच्या लग्नाचे आमंत्रण सलमान खान, जॉकी श्रॉफ, विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी यांना पोहोचलं असल्याची माहिती आहे.

हेही वाचा>> Video: ‘Just Married’, लग्नानंतर राखी सावंतच्या रिसेप्शनचा व्हिडीओ समोर

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अथिया व राहुलच्या लग्नाचे विधी, मेहेंदी, संगीत व इतर कार्यक्रम २१ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. २१-२२ जानेवारीला हळदी, मेहेंदी व संगीत समारंभ होणार आहे. अथिया व राहुलच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader