बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश होतो. रणबीर कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि आता तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे.

गेले अनेक महिने तो ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची बरेच दिवस चर्चा आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याच्या शरीरावर जखमा दिसत असून त्याच्या शर्टला रक्त लागलेलं दिसत आहे. रणबीरचा हा फोटो समोर येताच त्याचे चाहते अस्वस्थ झाले असून या फोटोंमागील सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

आणखी वाचा : समांथा रुथ प्रभूचा नवा विक्रम; ‘या’ बाबतीत दीपिका आणि आलियालाही टाकले मागे

रणबीर कपूर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या अ ॅक्शन सीनचे शूटिंग करत होता. त्यामुळे त्या सीनसाठी त्याला तसा मेकअप करण्यात आला होता आणि त्याच्या शर्टवर रक्त दिसत होते. रणबीर कपूरचा रक्ताने माखलेला फोटो पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि ते अस्वस्थ होत आहेत. पण काळजीचे काहीही कारण नाही. रणबीरला कसलीही दुखापत झालेली नाही.

आणखी वाचा : रश्मिका मंदानाने ‘या’ गोष्टीत स्वतःला उत्कृष्ट ठरवत केली रणबीर कपूरशी तुलना, म्हणाली, “मी त्याच्यापेक्षा जास्त…”

रणबीर कपूर लवकरच ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Story img Loader