Pankaj Tripathi Live Interview : राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता पंकज त्रिपाठी आज शुक्रवारी इंडियन एक्सप्रेसच्या ‘एक्स्प्रेसो’ कार्यक्रमात हजर राहणार आहेत. या कार्यक्रमात ते मुंबईत आल्यानंतर करावा लागलेला संघर्ष, चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल बोलणार आहेत. सिनेसृष्टीतील बदल, वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दलही ते मोकळेपणाने गप्पा मारणार आहेत. पाहा त्यांची लाइव्ह मुलाखत –

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor pankaj tripathi live interview with indian express hrc