दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा सध्या बरीच चर्चेत आहे. नयनतारा लवकरच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. नुकतीच या दोघांची भेट झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या ट्वीटवर फिरत आहे. यावर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. नुकताच त्याचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर नवे रेकॉर्ड करत आहे. नुकतीच त्याने चेन्नईमध्ये नयनताराची भेट घेतली. त्यांची भेट नयनताराची घरीच झाली. भेटीनंतर शाहरुख खान जात असताना नयनतारा त्याला सोडायला त्याच्या गाडीपर्यंत आली. तिने शाहरुखचा निरोप घेत असताना त्याने नयनताराला किस केलं त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल

“त्याचं प्रसिद्ध अभिनेत्रीशी अफेअर असतं तर…” राखी सावंतचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दोघांच्या या व्हिडीओवर एकाने लिहले आहे, “मला हे जोडपे आधीपासूनच आवडते आणि शाहरुख खान खूप चांगला आहे. आणखीन एकाने लिहले आहे, त्याच्याकडून मिठी मारणे ही आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. तर दुसऱ्याने लिहले आहे, शाहरुख हँडसम आहे तितकाच तो कोमलदेखील आहे.

शाहरुखचे चाहते त्याच्या ‘जवान’ या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. नयनताराही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे विजय सेतुपतीदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने तो चेन्नईमध्ये आला होता.

Story img Loader