बॉलीवूडच्या पहिल्या महिल्या सुपस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. अनेकांनी या अभिनेत्रीच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या आहेत. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअऱ करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा- दिवंगत श्रीदेवींचा आज ६० वा वाढदिवस, गुगलने बनवलेलं खास डूडल पाहिलंत का? जाणून घ्या ‘चांदनी’बद्दल काही गोष्टी!

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत

बोनी कपूर यांनी इन्स्टाग्रामवर श्रीदेवी यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या तरुणपणाचा आहे. फोटो शेअऱ करत बोनी कपूर यांनी श्रीदेवींना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहे. बोनी कपूर यांच्या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी कमेंट करत श्रीदेवींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूनेही इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत खुशीबरोबर जान्हवी आणि श्रीदेवी दिसत आहे. खुशी आणि जान्हवीच्या लहानपणीचा हा फोटो आहे.

हेही वाचा- दुसऱ्यांदा गरोदर होती रानी मुखर्जी, पण गमावलं बाळ; खुलासा करत म्हणाली, “मी पहिल्यांदाच माझ्या…”

श्रीदेवींनी आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मध्यंतरी त्यांनी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. त्यानंतर २०१३ साली ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाद्वारे त्यांनी पुनरागमन केले होते. त्या शेवटच्या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मॉम चित्रपटात दिसल्या होत्या. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईमधून त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समोर आली. पती बोनी कपूर यांना त्या हॉटेलच्या खोलीतील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते.

Story img Loader